Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register

जाहिरात

 

 बनवट दारूचा महापुर... 

schedule17 May 25 person by visibility 22 categoryकोल्हापूर

या बाबत सविस्तर वृत्त असे कि शेवगांव शहरासह तालुक्यातील परमिट रूम सर्रास पाथर्डीत तयार झालेली  बनावट दारू सर्रास विकतात आणि एक्साईज चे स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी सोयीस्कर पाने डोळेझाक करतातकाही तर सरळ सरळ टीप देतात याने तुमच्या विरोधात साहेबांकडे तक्रार केली आहे.  आता तुमच्याकडं तपासणीसाठी साहेब येणार आहेत ते झारीतील "वटकण" घेणारे कोण ??? स्थानिक गुन्हे अनव्हेशन LCB कडे केली लेखी तक्रार ???  "FLR 12 रजिस्टर" वर ऑनलाईन नोंद नसलेला शेकडो बॉक्स माल कित्येक परमिट रूम मध्ये पडुन आहे.  कंपनीकडून माल  आला किती ?? कोणत्या बॅच चा तो आहे ??आणि या व्यतिरिक्त परमिटरूम धारक किती माल बाळगून आहे ?? यावर कोण कारवाई करणार ?? हि बनावट दारू पिल्याने अनेक मदिरापान करणार्यांना उलटी मळमळ लघवीला जळंजळं अशी लक्षणे दिसतात नंतर काहींना पोटाचा कँसर होऊन ती मरतात  सुद्धा पण तो "पेताड" आहे म्हणुन त्याची कोणी गंभीर दखल घेत नाही पण लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या लोकांना दिला कोणी ?? शेवगांव नेवासा पाथर्डीचे दारूबंदी अधिकारी  सध्या रजेवर असल्याने तक्रार नेमकी कोणाकडे  करायची ??? बनावट दारू  जुन्या भंगारातील दारूच्या बाटल्या स्वच्छ धुऊणं  त्याला डुप्लिकेट पॅकिंग आणि लेबल बसवून  बुच सुद्धा डुप्लिकेट आणि बाटलीत लों qualiti चे केमिकल भरून चाळीस ते पन्नास  रुपयांना ती बॉटल उपलब्ध होते आणि विकते  दोनशे ते अडीचशे रुपयांना म्हणजे यात महाराष्ट्र शासनाचा महसूल पण बुडाला परमिट रूम मालकाला बाटली मागे एकशे पन्नास रुपयांपर्यंत नफा आणि महाराष्ट्र सरकार म्हणतंय महसूल वाढवा 

सरकारी खात्यातील काही भ्र्ष्ट उंदीर यांना सामील असल्यामुळे या परमिट रूम वाल्यांची भाषा मग्रुरीची आणि जा कोणाकडे आमची तक्रार करायची कर डिपार्टमेंट आमच्या खिशात आहे.  आम्ही काय चोऱ्या करतो काय आमच्या वाकड्यात जाऊ नको नाहीतर तुझा बेत करू अशी दमदाटीची भाषा माध्यमांच्या प्रतिनिधींना वापरतात या बेलगाम झालेल्या लोकांना वठणीवर आणणार कोण एल.सी.बी. का दारूबंदी चे  एक्साईज  डिपार्टमेंट याची सर्वसामान्य मदिरापान करणारा आणि नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते वाट पाहत आहेत 

यांच्या बनावट दारू साठवण्याचे गोडाऊन कुठं आहेत हे सर्व माहिती असुन सुद्धा यांच्यावर ठोस कारवाई होत नाही 

[अविनाश देशमुख शेवगांव[ 9960051755 
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes