लोकशाहीर आणाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन
schedule04 Aug 25 person by visibility 21 categoryPolitics

इस्लामपूर (ता. वाळवा) येथे लोकशाहीर आणाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा, या मागणीसाठी मातंग समाजाच्या विविध संघटना यांनी धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलन स्थळी आज (ता. ४) विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी भेट दिली. आंदोलनस्थळी ठेवण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मनोगतही व्यक्त केले. शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती बी. के. नायकवडी, विश्वास कारखाना संचालक संदीप तडाखे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
