उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
schedule07 Aug 25 person by visibility 3 categoryPolitics

कोल्हापूर: उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर जिल्हा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. (स्थळ : हॉटेल आयोध्या, कावळा नाका, कोल्हापूर) सकाळी 11.30 वाजता सांगली जिल्हा पक्ष पदाधिकारी बैठक. (स्थळ : हॉटेल आयोध्या, कावळा नाका, कोल्हापूर) दुपारी 1 वाजता सोलापूर जिल्हा पक्ष पदाधिकारी बैठक. (स्थळ : हॉटेल आयोध्या, कावळा नाका, कोल्हापूर) दुपारी 3 वाजता कोल्हापूर येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण.