जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत गटसचिवांच्या कार्यशाळेचे आयोजन
schedule07 Aug 25 person by visibility 15 categoryEducation

कोल्हापूर,: सहकार विभागाचा "वि.का.स.सेवा संस्थांचे संगणकीकरण व केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दि. 07 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत गटसचिवांची कार्यशाळा कोल्हापूर जिल्हा महसूल कल्याण निधी, बहुउद्देशीय सभागृह, रमणमळा, कोल्हापूर येथे गृह (ग्रामीण) गृहनिर्माण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली आहे.