कोल्हापुर संभाजीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
schedule04 Aug 25 person by visibility 21 categoryEntertainment

कोल्हापूर दिनांक एक ऑगस्ट रोजी बालकथा राणी कॉलनी कोल्हापूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे फोटो पूजन करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सौ संगीता राजू कवाळे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन क्रांती सेना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच राजवाडा पोलीस एपीएस श्री दांगट साहेब यादी प्रक्रियेस पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमास श्री अन्नप्पा कमले हट्टी संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बहुजन सेवा संघटना तसेच स्वातंत्र्य तरुण मंडळ चे अध्यक्ष श्री गौरव खमले हट्टी श्री प्रशांत बुचडे जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय सेवा संघटना अखिल भारतीय बहुजन सेवा संघटना सौ अलका खमले हट्टी सौ कमल राणे सुप्रभावती हरियाणी कार्तिक फाटके श्री लहुजी शिंदे श्री प्रमोद आवळे श्री प्रज्वल मोहिते ,
सौ जयश्री गुदगे श्री समर्थ चौगुले श्री समर्थ लोखंडे उपस्थित होते.
तसेच सौ संगीता कवाली मॅडम यांची बहुजन क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार अलका खमले हट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच श्री अण्णाप्पा खमले हट्टी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री राजवाडा पोलीस ठाण्याचे एपीएस श्री दांगट साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला