Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
पल्लवी गायकवाड यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांचा टोला... 10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय...?भरतशेठचा अजित दादांना मुख्यमंत्री होण्याच्या विधानावर चिमटा... पशुसंवर्धन विभागाच्या विविध लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करा - जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबरजिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्यावा ...महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार की नाही ?...  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करावेत...राजर्षी शाहू मध्ये महाराष्ट्र दिन साजरा...नागरिकांना सेवा आणि योजना अधिक गतीने उपलब्ध करून देण्यासाठी अभियान – जिल्हाधिकारी अमोल येडगे

जाहिरात

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा...

schedule02 May 25 person by visibility 19 categoryकोल्हापूर

कोल्हापूर - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दिनांक 2 मे 2025रोजी सकाळी 8.45 वाजता बेळगाव येथून मोटरीने शिनोळीकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता शिनोळी, ता. चंदगड येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने अडकूर, ता.चंदगड येथे आगमन व कार्यकर्ते तसेच नागरिक यांना भेटण्यासाठी राखीव. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम, नंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सभासद, जाहीर नागरीक सत्कार व शेतकरी मेळावा, दुपारी 1 ते 2 राखीव. दुपारी 2 वाजता मोटारीने बेळगावी विमानतळाकडे प्रयाण.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा...

schedule24 Apr 25 person by visibility 44 categoryकोल्हापूर

कोल्हापूर -  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व शासकीय विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण व राखीव. सकाळी 8 वाजता पक्षाच्या वतीने पन्हाळा ते जयसिंगपूर येथे कळश रथयात्रा व गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवास उपस्थिती. (स्थळ: पन्हाळा, कोल्हापूर, माणगाव, जयसिंगपूर) सकाळी 11 ते सायं. 6 वाजता राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. 

शनिवार, दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 5.30 वाजता कागल निवासस्थान येथून मोटारीने भारती विद्यापीठ, पुणेकडे प्रयाण.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा...

schedule17 Apr 25 person by visibility 92 categoryकोल्हापूर

कोल्हापूर - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
 
शुक्रवार, दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 10.30 वाजता सिटी प्राईट हॉस्पिटल कागलचे नवीन सिटी स्कॅनर मशिनचे उद्घाटन. (स्थळ : रिंग रोड कागल) सकाळी 11 वाजता अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम. दुपारी 1 ते 4 राखीव. दुपारी 4 वाजता पक्ष कार्यालय, कोल्हापूरच्या वतीने महाराष्ट्र दिन व सुवर्ण कलश, मुंबई संदर्भात नियोजन बैठक. (स्थळ : मार्केट यार्ड, कोल्हापूर) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल)
 
शनिवार, दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता सावर्डे बु.ता.कागल येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : सावर्डे बु.ता. कागल) दुपारी 3 वाजता आजरा साखर कारखाना चेअरमन निवडी संदर्भात संचालकांसमवेत बैठक. सायं. 6 वाजता साके, ता. कागल येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व विविध विकास कामांचे उद्घाटन. (स्थळ : साके, ता. कागल) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल)
 
रविवार, दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) दुपारी 12.30 ते सायं. 6 वाजता विविध विवाह सोहळ्यास उपस्थिती. सायं. 6 वाजता बोळावी, ता. कागल येथील विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल)
 
सोमवार, दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता फराकटेवाडी ता. कागल येथील मंदिर वास्तूशांती कार्यक्रम. (स्थळ : फराकटेवाडी, ता. कागल) दुपारी 1 ते सायं. 6 वाजता राखीव. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes