मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
schedule06 Aug 25 person by visibility 2 categoryPolitics

कोल्हापूर : उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि.5 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2.30 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने सांगलीकडे प्रयाण. सायं. 6.30 वा.श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उपस्थिती व दर्शन. रात्री सोईनुसार श्री क्षेत्र नृसिंहवाडी, ता. शिरोळ येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. रात्री शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
बुधवार, दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वा. कोल्हापूर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण