उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा...
schedule02 May 25 person by visibility 27 categoryकोल्हापूर

कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 2 मे 2025रोजी सकाळी 8.45 वाजता बेळगाव येथून मोटरीने शिनोळीकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता शिनोळी, ता. चंदगड येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने अडकूर, ता.चंदगड येथे आगमन व कार्यकर्ते तसेच नागरिक यांना भेटण्यासाठी राखीव. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम, नंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सभासद, जाहीर नागरीक सत्कार व शेतकरी मेळावा, दुपारी 1 ते 2 राखीव. दुपारी 2 वाजता मोटारीने बेळगावी विमानतळाकडे प्रयाण.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा...
schedule26 Mar 25 person by visibility 75 categoryकोल्हापूर

कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 27 मार्च 2025 रोजी सकाळी 11.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी 11.45 ते 1 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात चर्चेसाठी राखीव. नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 1.15 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 2.45 वाजता श्री महेश को. ऑप.स्पीनिंग मिल्स लि. इचलकरंजी ता. हातकणंगले येथे आगमन व सदिच्छा भेट. दुपारी 3.05 वाजता मोटारीने प्रयाण. दुपारी 3.15 वाजता राष्ट्रवादी भवन, राजाराम स्टेडिअम, बंगला रोड, इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथे आगमन. दुपारी 3.15 वाजता पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी व नागरिकांसाठी राखीव. नंतर मोटारीने प्रयाण.
सायंकाळी 4.30 वाजता इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी येथे आगमन. सायंकाळी 4.30 वाजता इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा (स्थळ- इचलकरंजी महानगरपालिका सभागृह). नंतर मोटारीने प्रयाण. सायंकाळी 6 वाजता विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला, इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे आगमन. सायंकाळी 6 वाजता कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा, कोल्हापूर बक्षीस वितरण व समारोप समारंभ. रात्री 8 वाजता राखीव. रात्री 9 वाजता मोटारीने प्रयाण. रात्री 9.25 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. रात्री 9.30 वाजता विमानाने पुणे कडे प्रयाण.