वारणा सहकारी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष कै. विलासराव पाटील-दादा यांची पुण्यतिथी साजरी
schedule22 Aug 25 person by visibility 96 categoryनोकरी

मांगले (ता. शिराळा) येथील वारणा सहकारी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष कै. विलासराव पाटील-दादा यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (ता. २१) विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी भेट दिली. कै. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रणजितसिंह नाईक, सत्यम पाटील, राहूल पवार, पोपट चरापले, सचिन नांगरे, महादेव शेवडे, पंडित निकम, रणजित चरापले, प्रशांत देसाई, विजय गराडे, सुभाष दशवंत, उत्तम पाटील, विजय चौगुले, मनोज शेवडे आदी उपस्थित होते.