धनंजय दिगंबर कोळेकर यांची आयडीबीआय बँकेत साहाय्यक व्यवस्थापकपदी निवड
schedule22 Aug 25 person by visibility 24 categoryनोकरी

शिराळा : येथील धनंजय दिगंबर कोळेकर यांची आयडीबीआय बँकेत साहाय्यक व्यवस्थापकपदी निवड झाल्याबद्दल विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी त्यास पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विशाल लोहार, अक्षय सुतार, पंकज हवालदार, अक्षय कोळेकर, राजू सुतार, राज पाटील, महेश पाटील, धनाजी चव्हाण, रोहित नाईक, अमोल कांबळे, सर्जेराव गोसावी, प्रदीप महामुनी, अमित पाटील, तुषार यादव, ऋतुराज जाधव आदी उपस्थित होते.