तुकडी येथे केंद्रीय महिला व बाल विकास कॅबिनेट मंत्री अन्नपूर्णा देवीची भेट
schedule22 Jan 25 person by visibility 25 categoryकोल्हापूर
रुकडी ता हातकणंगले येथे पंचकल्याण प्रतिष्ठा व महामहोत्सव अष्टापद तीर्थ शुभस्थान महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला आहे .या महामहोत्सव केंद्रीय महिला व बाल विकास कॅबिनेट मंत्री अन्नपूर्णा देवी, खासदार शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी भेट देऊन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले,यावेळी रुकडी मधील सर्व ग्रामस्थ तसेच जैन बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)