सौ. डॉ. शीतल नीलेश चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठाकडून हिंदी विषयात पीएच. डी. प्राप्त
schedule22 Aug 25 person by visibility 73 categoryEducation

शिराळा : येथील सौ. डॉ. शीतल नीलेश चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठाकडून हिंदी विषयात पीएच. डी. प्राप्त झाली आहेत. त्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देवून विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल लोहार, अक्षय सुतार, पंकज हवालदार, अक्षय कोळेकर, राजू सुतार, राज पाटील, महेश पाटील, धनाजी चव्हाण, रोहित नाईक, अमोल कांबळे, सर्जेराव गोसावी, प्रदीप महामुनी, अमित पाटील, तुषार यादव, ऋतुराज जाधव यांच्यासह चव्हाण कुटुंबीय, नागरिक, मित्र परिवार उपस्थित होता.