उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा
schedule06 Aug 25 person by visibility 12 categoryPolitics

कोल्हापूर दि.6 : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.20 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन व संभाजीनगर निवासस्थानकडे प्रयाण. सकाळी 7.45 वाजता संभाजीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वाजता संभाजीनगर निवासस्थान येथून नागाळा पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता आगमन व संघटनात्मक बैठकींकरीता राखीव. (स्थळ- पक्ष कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर) सायंकाळी 5 वाजता कोल्हापूर येथील वृत्तपत्रांच्या कार्यालयांना भेटी. सोयीनुसार संभाजीनगर निवासस्थान, कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
शुक्रवार, दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.45 वाजता कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण.