कै. नानुबाई महादेव पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप
schedule22 Aug 25 person by visibility 12 categoryकोल्हापूर

वाडीभागाई (ता. शिराळा) येथील कै. नानुबाई महादेव पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम झाला. विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे प्रकाश पाटील, माजी सरपंच रामभाऊ पाटील व गावातील ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.