Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
पत्रकाराच्या प्रश्नावर वैष्णवीच्या सासऱ्याची धक्कादायक प्रतिक्रिया... वैष्णवी हगवणे प्रकरणावर काय म्हणाले प्रवीण तरडेपरिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूरचे वैशिष्ट दाखविणारा रॅपसाँग ‘कोल्हापूरी तडका... शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी भिडे यांची मोठी मागणी... संजय राऊतांचा धुळे येथील कॅशकांड प्रकरणात कुणावर गंभीर आरोप...  वैष्णवी हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया... प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट... आवळीतील धरणाची दुरुस्ती करणेची ग्रामस्थांची मागणी...उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा... 

जाहिरात

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा... 

schedule23 May 25 person by visibility 27 categoryकोल्हापूर

कोल्हापूर - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दिनांक 23 मे 2025 रोजी सकाळी 7. 25 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन व वाहनाने संभाजीनगर येथील निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 7.50 वाजता संभाजीनगर निवासस्थान, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा...

schedule01 May 25 person by visibility 75 categoryकोल्हापूर

कोल्हापूर -  उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
 
गुरुवार, दिनांक 1 मे 2025 रोजी सोयीनुसार ईश्वरपूर येथून कोल्हापूरकडे प्रयाण. संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व मुक्काम.
 
शुक्रवार, दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता संभाजीनगर, निवासस्थान येथून शाहूपुरीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता आगमन व युपीएससी-2025 यशवंत सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : विद्या प्रबोधिनी, शाहूपुरी) सकाळी 10.55 वाजता कोल्हापूर येथून राधानगरीकडे प्रयाण. सकाळी 11.55 वाजता आगमन व जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस, राधानगरी यांच्या प्रायोगिक तत्वावरील कमवा व शिका कक्षाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस, राधानगरी) दुपारी 1 वाजता राधानगरी येथून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता संभाजीनगर निवासस्थान येथून राजाराम कॉलेजकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता आगमन व विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण), कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या कार्यालयास भेट व आढावा. (स्थळ : राजाराम महाविद्यालय परिसर, सागरमाळ) दुपारी 4.15 वाजता आगमन व राजाराम महाविद्यालय कोल्हापूर येथे भेट व आढावा. (स्थळ : राजाराम महाविद्यालय परिसर, सागरमाळ) सोयीनुसार संभाजीनगर येथील निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव. सायं. 7 वाजता संभाजीनगर येथील निवासस्थानाहून वाहनाने पुण्याकडे प्रयाण.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा...

schedule24 Apr 25 person by visibility 110 categoryकोल्हापूर

कोल्हापूर -  उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
 
शनिवार, दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.20 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन व वाहनाने संभाजीनगरकडे प्रयाण. सकाळी 7.50 वाजता संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व राखीव.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांचा जिल्हा दौरा...

schedule12 Apr 25 person by visibility 183 categoryकोल्हापूर

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांचा जिल्हा दौरा...
 
कोल्हापूर - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा)पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
 
शनिवार, दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता संभाजीनगर, कोल्हापूर येथील निवासस्थानी आगमन व मुक्काम.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes