Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
विष्णू शिंदे यांच्या 'दावण' कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार...पत्रकाराच्या प्रश्नावर वैष्णवीच्या सासऱ्याची धक्कादायक प्रतिक्रिया... वैष्णवी हगवणे प्रकरणावर काय म्हणाले प्रवीण तरडेपरिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूरचे वैशिष्ट दाखविणारा रॅपसाँग ‘कोल्हापूरी तडका... शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी भिडे यांची मोठी मागणी... संजय राऊतांचा धुळे येथील कॅशकांड प्रकरणात कुणावर गंभीर आरोप...  वैष्णवी हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया... प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट... आवळीतील धरणाची दुरुस्ती करणेची ग्रामस्थांची मागणी...

जाहिरात

 

कुंभोजमधील विद्यार्थिनींचा विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

schedule11 Dec 24 person by visibility 205 categoryEducation

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)

52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ या ठिकाणी , आयोजित केले होते त्यामध्ये  न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज चा माध्यमिक गटात प्रथम क्रमांक आला यामध्ये वाहतूक व दळण वळण या विषयांतर्गत हायवे वरील अपघात टाळणे करीता उपकरण सादर केले.

विद्यालयातील सहभागी विद्यार्थिनी कु. हर्षदा संजय गायकवाड व कु. दिशा दिलीप माने या विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मार्गदर्शक विज्ञान शिक्षक सौ शेटे व्हि के, श्री कुंभार एस बी, सौ माळी एस ए  सौ माळी जे एस तसेच मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज मधील विद्यार्थिनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये प्रथम क्रमांक

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes